केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध वैद्यकीय पदांच्या एकूण २४ जागा

केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या २४  जागा
ज्ञानिक अधिकारी (औषधनिर्माणशास्त्र) कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, व्याख्याता (फिजिओथेरपी), व्याख्याता (प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स), व्याख्याता (व्यावसायिक मार्गदर्शन) आणि उप-संपादक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २५/- रुपये आहे, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीसमध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.