नंदुरबार जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३४ जागा
जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.
विविध पदांच्या एकून ३४ जागा
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सेवक, कनिष्ठ सहाय्यक, वाहन चालक आणि परिचर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड, नंदुरबार.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> ‘नोकरी मार्गदर्शन केंद्र’ यांचे नवीन अधिकृत NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.