अमरावती जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर अभियांत्रिकी तज्ञ पदाची १ जागा
जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी तज्ञ पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
अभियांत्रिकी तज्ञ पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातुन बी.ई/ बी.टेक पदवी धारक असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जुलै २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पता – जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद, अमरावती
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.