नवी दिल्ली नगर परिषदेच्या आस्थापनेवर सल्लागार पदांच्या एकूण १०० जागा

नगर परिषद, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदांच्या एकूण १०० जागा 

शैक्षणिक पात्रता – कनिष्ठ सहाय्यक/ वरिष्ठ सहाय्यक/ प्रमुख सहाय्यक/ एएसओ/ विभाग अधिकारी पदावरून सेवानिवृत्त मंत्री केडर कर्मचार्‍यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  १८ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक एनडीएमसी, कक्ष क्रमांक- ५०१६, पालिका केंद्र, संसद मार्ग, नवी दिल्ली,

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.