गडचिरोली जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर गट समन्वयक पदांच्या जागा

जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या गट समन्वयक (ब्लॉक मॉनिटर) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

ब्लॉक मॉनिटर पदाच्या  जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार  एमबीएस, एमपीएच किंवा पीएसएम असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर असावा.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जुलै  २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज पाठवता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

मुलाखतीची तारीख – दिनांक १० जुलै  २०२० रोजी ११:०० वाजता मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.