राज्य कुटुंब कल्याण कार्यालयात राज्य कार्यक्रम सहाय्यक पदांच्या १ जागा
पुणे राज्य कुटुंब कल्याण कार्यालयत, पुणे यांच्या आस्थापनेवरील राज्य कार्यक्रम सहाय्यक पदाची 1 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
राज्य कार्यक्रम सहाय्यक पदाच्या 1 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधारक असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 25 जून 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक, राज्य कुटुंब कल्याण ब्युरो, कुटंब कल्याण भवन, पुणे रेल्वे स्टेशनच्या मागे, राजा बहादुर मिल रोड, पुणे – ४११००१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.