नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ६५१ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 651 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण 651 जागा
फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, हॉस्पिटल व्यवस्थापक आणि डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उपदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 19 जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.