गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्या आरोग्य विभाग, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
विविध पदांच्या एकूण २ जागा
वैद्यकीय अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ जून २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.