सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एएनएम पदांच्या २ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, सांगली यांच्या आस्थापनेवरील एएनएम पदांच्या एकूण 02 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

एएनएम पदांच्या एकूण 2 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील एएनएम कोर्स पास व महाराष्ट्र नर्सिंग  कौन्सिल रजिस्ट्रेशन असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक 15 जून २०२० रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – आरसी कार्यालय, आपटा पोलीस चौकी जवळ, पाण्याचा टाकीखाली, सांगली.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.