अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ८० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८० जागा
स्टाफ नर्स, स्टॅटेस्टीकल असिस्टंट, ब्लॉक प्रोग्राम मॅनेजर, मेडिकल ऑफिसर, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कार्यकर्ता, समाजसेवक, अकाउंटंट, प्रोग्राम असिस्टंट/ डेटा एन्ट्री ऑपरेटर, ऑडिऑलॉजिस्ट, टेक्निशियन, मल्टी टास्क वर्कर आणि स्वयंसेवक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
I am really proud of me to I work a roya abhiyan amravati.