आरोग्य विभागातील ३० हजार जागा भरण्यासाठी परीक्षाच नाही- आरोग्य मंत्री
राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये हजारो जागा रिक्त असून माझ्या सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल १७ हजार ३३७ जागा रिक्त आहेत. यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागात ११ हजार जागासह सर्व रिक्त असलेल्या जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. महिनाभरात शंभर टक्के जागा भरण्यासाठी वेगळा विभाग तयार केला जात असून सदरील जागा कुठलीही स्पर्धा परीक्षा न घेता पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन ठरवूनच म्हणजे नर्सिंग कॉऊन्सिल, एम.बी.बी.एस.ची झालेली परीक्षा आणि पीजीचे मार्कच्या आधारावर या जागा तातडीने भरल्या जाणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी (Health minister Rajesh Tope) घोषणा केली आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
helpful
nmk.co.in
चेक करत राहा
जागा निगलेव फोन करा 7774917732
कृपया संकेतस्थळ चेक करत राहा
GNM nursing is completed.. and I would like this post is joining
जाहिराती पाहत राहा
Good
Good sir
Very good
Nice
Good news
Very nice