राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये विविध पदांच्या एकूण ४१८ जागा
राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४१८ जागा
सहाय्यक प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग अधिकारी / कर्मचारी नर्स, तंत्रज्ञ, आहारतज्ज्ञ, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, कार्यालय अधीक्षक, समाजसेवक आणि एलडीसी (कनिष्ठ लिपिक) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.