इंडियन ओवरसीज बँकेच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २४ जागा
इंडियन ओवरसीज बँक यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.