हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५१ जागा
हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५१ जागा
डिझाइनर, कनिष्ठ पर्यवेक्षक, कार्यालय सहाय्यक, कनिष्ठ अग्निशामक निरीक्षक आणि चालक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी २००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.