सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅस्टिक इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये २४१ जागा

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅस्टिक इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४१ जागा 
सहाय्यक प्लेसमेंट अधिकारी, प्राध्यापक, प्रयोगशाळा शिक्षक, व्याख्याता, तांत्रिक सहाय्यक, ग्रंथपाल, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, प्लेसमेंट आणि ग्राहक संबंध अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य संचालक (नवीन प्रकल्प), सीआयपीईटी हेड ऑफिस, टी.व्ही.के. औद्योगिक वसाहत, गिंडी, चेन्नई, पिनकोड-६०००३२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});