भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७४ जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 174 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 174 जागा
प्रशिक्षणार्थी उपअभियंता आणि ट्रेड अप्रेन्टिस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रतापदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस –  खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता 500/- रुपये फीस आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ट्रेड अप्रेंटीस पदाकरिता दिनांक 16 मार्च 2020 पर्यंत आणि (अभियंता (E-II)) पदाकरिता दिनांक 21 मार्च 2020 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्तामॅनेजर (एचआर/ ईएस आणि एसडब्ल्यू), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलहल्ली पोस्ट, बेंगलुरू, पिनकोड-५६००१३

अधिकृत वेबसाईट – www.bel-india.in

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

नोंदणी करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.