राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३२ जागा

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
विशेषज्ञ डॉक्टर, सुपर विशेषज्ञ डॉक्टर आणि पॅनेल डॉक्टर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि कमीत-कमी ५००० प्रती/ तास अक्षर डाटा इंट्री करण्यास सक्षम असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ फेब्रुवारी २०२० पर्यत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि., थाल युनिट, थाल, ता. अलिबाग, जि. रायगड, पिनकोड-४०२२०८ (महाराष्ट्र)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.