सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅस्टिक इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये ७ जागा 

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅस्टिक इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा 
वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, सहाय्यक अधिकारी, प्राध्यापक, प्रयोगशाळा शिक्षक, तांत्रिक सहाय्यक आणि ग्रंथपाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी & २ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य संचालक (नवीन प्रकल्प), सीआयपीईटी हेड ऑफिस, टी.व्ही.के. औद्योगिक वसाहत, गिंडी, चेन्नई, पिनकोड-६०००३२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});