नागपूर येथील माॅयल लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २२ जागा 

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या माॅयल लिमिटेड, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा 
चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर (मेकॅनिकल), सिव्हिल ओव्हरसीर आणि विंडिंग इंजिन ड्रायव्हर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ फेब्रुवारी २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याचा पत्ता – माॅयल भवन, १-ए, काटोल रोड, नागपूर, पिनकोड -४४००१३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});