जळगाव जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२१ जागा

जिल्हा परिषद, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२१ जागा 
ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि शिक्षणसेवक पदांच्या जागा

फीस – अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क १५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करता येईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ताआरोग्य सेवक पदांकरिता ‘आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगाव‘ येथे आणि ग्रामसेवक पदांकरिता ‘उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) यांचे ग्रामपंचायत विभाग कार्यालय, जिल्हा परिषद, जळगाव‘ येथे तसेच शिक्षणसेवक पदांकरिता ‘मुख्य कार्यकरी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव‘ येथे पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});