जालना जिल्हा परिषदेत अनुसूचित जमातीसाठी विविध पदांच्या एकूण १३ जागा
जिल्हा परिषद, जालना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३ जागा
कनिष्ठ सहाय्यक, परिचर, आरोग्य सेवक आणि प्राथमिक शिक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी 150/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मूळ जाहितीमध्ये दिलेल्या संबंधित पदाच्या पत्त्यावर पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.