राज्यातील विविध जिल्हा परिषदेत अनुसूचित जमातीसाठी विविध पदांच्या जागा
राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या केवळ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या भरपूर जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जानेवारी २०२० पर्यंत रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पता – मूळ जाहितीमध्ये दिलेल्या संबंधित पदाच्या पत्त्यावर पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी संबंधित संकेतस्थळाला भेट द्या.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.