न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये एकूण १३७ जागा
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 137 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३७ जागा
ड्रायव्हर (ग्रेड-१), टेक्नीशियन (बी), स्टायपेंडियरी (ट्रेनी)/ टेक्नीशियन आणि वैज्ञानिक सहाय्यक (बी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.