दिल्ली येथील मुद्रण संचालनालयात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २६ जागा
मुद्रण संचालनालय, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २६ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १४ वर्षापेक्षा कमी नसावे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – व्यवस्थापक, भारत प्रेस, रिंग रोड, मायापुरी, नवीन दिल्ली, पिनकोड-१००६४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.