इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये तांत्रिक अधिकारी पदांच्या ४ जागा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण 4 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक ७ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण 4 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.ई./ बी. टेक अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३३ वर्ष व अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.)

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २३,०००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीचा पत्ता – ईसीआयएल झोनल ऑफिस, १२०७, वीर संवर्धन मार्ग, दादर (प्रभदेवी), मुंबई, पिनकोड- ४०००२८

मुलाखतीची तारीख – दिनांक ०७ डिसेंबर २०१९ रोजी मुलाखतीला उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});