भारतीय खाण ब्युरो मध्ये वरिष्ठ सहाय्यक नियंत्रक पदांच्या ३९ जागा
भारतीय खाण ब्युरो, नागपूर यांच्या आस्थापनेवरील नियंत्रक पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.
वरिष्ठ सहाय्यक नियंत्रक पदांच्या ३९ जागा
वरिष्ठ सहाय्यक (खाण) नियंत्रक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय प्रमुख, चौथा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स कार्यालय, इंदिरा भवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर, पिनकोड- ४४० ००१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!