उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेत इंटर्नशिप पदांच्या ४० जागा

उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा, पुणे (HEMRL) यांच्या आस्थापनेवरील इंटर्नशिप पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.

इंटर्नशिप पदांच्या एकूण ४० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – संचालक, उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा (HEMRL), सुतारवाडी, पुणे, पिनकोड- ४११ ०२१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});