रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज अथवा ऑनलाइन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
संपर्क अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल व्यवस्थापक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, तिसरा मजला, आरबीआय बिल्डिंग, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनसमोर, भायखळा, मुंबई, पिनकोड- ४०० ००८
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – documentsrbisb@rbi.org.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!