संरक्षण मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा
केंद्रीय संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
वरिष्ठ संशोधन अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नौदल मुख्यालय, संरक्षण मंत्रालय (नौदल), नवी दिल्ली, पिनकोड- ११० ०६६
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!