सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत अभियंता पदांच्या ५ जागा
सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ अभियंता पदांच्या ५ जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. सहाय्यक आयुक्त, सा.प्र.वि. कर्मचारी भरती/ पदोन्नती कक्ष. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांचे नावे आपटा पोलिस चौकीजवळ, चौकोनी पाण्याची टाकी, पहिला मजला, सांगली.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!