वसाहत व भू-नोंदणी संचालनालयात (गोवा) विविध पदांच्या ४० जागा

वसाहत आणि भू नोंदणी संचालनालय, गोवा (DSLR) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४० जागा
क्षेत्र सर्वेक्षक, बहुकार्मिक कर्मचारी (मल्टी टास्कींग स्टाफ एमटीएस) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ जुलै २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – वसाहत आणि भू नोंदणी संचालनालयाचे कार्यालय, स्वामी विवेकानंद मार्ग, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, पणजी, गोवा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});