पुणे केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण २९ जागा
केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था, पुणे (CIRT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २९ जागा
पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस, सामान्य प्रवाहातील पदवीधर, आयटीआय अप्रेंटिस (ट्रेड-फिटर, प्लंबर, सुतार, माळी, सीओपीए, टर्नर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर (गॅस-इलेक्ट्रिक) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ३, ४ जुलै २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, पी.बी. क्रमांक, १८९७, पुणे- नाशिक रोड, भोसरी, पुणे, पिनकोड -४११ ०२६
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!