महाराष्ट्र राज्य कृषि व पदुम मंत्रालयात विविध पदांच्या एकूण ४ जागा
राज्य सरकारच्या कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना शाखा (प्रशासन-१), कृषि व पदुम विभाग, ५ वा मजला, दालन क्र.५१३-ए (विस्तार), हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई, पिनकोड- ४०० ०३२
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!