बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग प्राध्यापक पदांच्या २ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील दूरध्वनीचालक पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 दूरध्वनीचालक (कंत्राटी तत्वावर) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शीव, मंबई- 22.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठवणे आवश्यक आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});