भारतीय सैन्य (CEE) सामायिक प्रवेश परीक्षा-२०२५ प्रवेशपत्र उपलब्ध
भारतीय सैन्य दलातील अग्निवीर/ महिला/ सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट/ सिपॉय फार्मा/ धार्मिक शिक्षक धर्मगुरू पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या भारतीय सैन्य सामायिक प्रवेश परीक्षा- २०२५ (CEE-2025) चे प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबत दिलेल्या वेबलिंकद्वारे लॉगिन करून पाहता/ डाऊनलोड करता येतील.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!