स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विविध पदांच्या १०१ जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड (SRTMUN) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदांच्या १०१ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता

  1. प्राचार्य, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली- औंढा रोड, दिग्रस फाटा, संतुक पिंपरी, हिंगोली, पिनकोड- ४३१ ७०५
  2. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, पिनकोड- ४३१ ६०६ (संबंधित शाळेचा उल्लेख करावा)
  3. संचालक, उप संचालक उप-कॅम्पस, सी/३५, ४३१५, परभणी, द्वारा- श्री. शिवाजी कॉलेज, ४ था मजला, वसमत रोड, परभणी, पिनकोड- ४३१ ४०१ (संबंधित शाळेचा उल्लेख करावा)
  4. संचालक, सामाजिक विज्ञान विद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, पिनकोड- ४३१ ६०६ (संबंधित शाळेचा उल्लेख करावा)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात वाचा -१

जाहिरात वाचा -२

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});