पोर्ट ट्रस्ट मध्ये जुनिअर प्रोफेशनल इंटर्न (सिव्हिल) पदांच्या २० जागा
मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या आस्थापनेवरील ज्युनियर प्रोफेशनल इंटर्न (सिव्हिल) पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.
इंटर्न (सिव्हिल) पदांच्या २० जागा
ज्युनियर प्रोफेशनल इंटर्न (सिव्हिल) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता -मुख्य अभियंता, मुंबई बंदर प्राधिकरण, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, पोर्ट हाऊस, तिसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई, पिनकोड- ४०० ००१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!