लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीत विविध पदांच्या ६० जागा
लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लिमिटेड, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६० जागा
एच.आर विभाग, प्रशासन विभाग, बोर्ड विभाग, ऑडिट विभाग, ई.डी.पी. विभाग, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी, लेखापाल, रिअल इस्टेट विभाग पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – Imcs.resumes@gmail.com
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!