पुणेच्या महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांच्या २३ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे (ESIS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या २३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जून २०२५  पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, तळमजला, पंचदीप भवन, वरिष्ठ क्रमांक ६८९/९०, बिबवेवाडी, पुणे, पिनकोड- ४११०३७

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});