वैमानिक विकास संस्था यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २३ जागा
वैमानिक विकास संस्था (ADA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. हि भरती प्रकल्प प्रशासन सहाय्यक (पीएए), प्रकल्प वरिष्ठ प्रशासन सहाय्यक (पीएसएए), प्रकल्प प्रशासन अधिकारी (पीएओ), प्रकल्प तांत्रिक सहाय्यक (पीटीए), प्रकल्प वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (पीएसटीए) इत्यादी पदे भरण्यासाठी राबविण्यता येत आहे. अर्ज सरकण्याची शेवटची तारीख १३ जून २०२५ आहे. तसेच लेखी परीक्षेची तारीख नंतर अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
विविध पदांच्या एकूण २३ जागा
प्रकल्प प्रशासन सहाय्यक (पीएए), प्रकल्प वरिष्ठ प्रशासन सहाय्यक (पीएसएए), प्रकल्प प्रशासन अधिकारी (पीएओ), प्रकल्प तांत्रिक सहाय्यक (पीटीए), प्रकल्प वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (पीएसटीए) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
वेतनमान – वेतनमान विविध पदानुसार ३५२२०/- ते ५९२७६/- दरम्यान आहे. विस्तृत माहिती जाहिरात मध्ये नमूद केली आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.