राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ९ जागा
नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
मुख्य प्रशिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ग्रेड-१), वरिष्ठ प्रशिक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६० दिवसांच्या आत (१५ जुलै २०२५) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महासंचालक- अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक (अग्निशामक कक्ष), पूर्व ब्लॉक-7, स्तर-VII, आर.के. पुरम, नवी दिल्ली, पिनकोड- 110066
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!