टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २९ मे २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1 होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई, पिनकोड- 400005
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!