चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३ जागा
चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी ऑफ अडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
सेवानिवृत्त वन उपसंरक्षक, अभियंता (स्थापत्य)पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मे २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, चंद्रपूर फॉरेस्ट ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट, मुल रोड, चंद्रपूर, पिनकोड- ४४२४०१
ई-मेल पत्ता – [email protected].
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!