चंद्रपूर येथील आयुध निर्माणी रुग्णालयामध्ये वैद्यकीय पदांच्या २ जागा
आयुध निर्माणी रुग्णालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १५ मे २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, चांदा, भद्रावती, पिनकोड- ४४२५०१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!