नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३६ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून त्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३६ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – स्टाफ नर्स, एएनएम, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पदांकरिता दिनांक — पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मे २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
मुलाखतीची तारीख – (वैद्यकीय अधिकारी) दिनांक १५ मे २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. १, सेक्टर १५/ ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, पिनकोड- 400614
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!