लोकमान्य टिळक वैद्यकिय महाविद्यालय प्राध्यापक पदांच्या ४२ जागा
बृहनमुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या अधिनस्त असलेल्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.तसेच, उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ४२ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मे २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेंट्रल डिस्पॅच विभाग, एलटीएमजी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सायन, मुंबई, पिनकोड- ४००००२२
मुलाखतीची तारीख – दिनांक १९, २० मे २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – चेंबर्स ऑफ डीन, एलटीएमजी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज सायन, मुंबई, पिनकोड- ४०० ०२२
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!