सोलापुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४२ जागा
सोलापुर महानगरपालिका, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.
विविध पदांच्या एकूण ४२ जागा
शहर गुणवत्ता हमी समन्वयक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, (GNM) स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, ANM, एक्स-रे तंत्रज्ञ, आहारतज्ञ, फार्मासिस्ट (TB), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (TB), TB आरोग्य अभ्यागत, MPW पदांच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मे २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. द्वारकादास कोटणीस हॉल, निवडणूक कार्यालय, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, आय. सी. आय. सी. आय. बँकेच्या वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक), रेल्वे लाईन्स, सोलापूर, पिनकोड- ४१३००१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.