बुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या एकूण १३ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३ जागा
विशेषज्ञ ओबीजीवाय/ स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन/ कन्सल्टंट मेडिसिन, ईएनटी सर्जन, बालरोगतज्ञ, बालरोग ऑर्थोपेडिक्स, हृदयरोगतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ/ वैद्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ६ मे २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, बुलडाणा.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!