दिल्ली जल बोर्डाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता पदांच्या ०७ जागा

दिल्ली जल बोर्ड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कॉम्प्युटर ऑपरेटर पदांच्या ७  जागा
डेटा एंट्री ऑपरेटर (कॉम्प्युटर ऑपरेटर)  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मे २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

ई-मेल – djbdirector@gmail.com

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – डेप्युटी डायरेक्टर (टी), रूम नम्बर २१२, वारुणालया फेज-२, करोल बाग, न्यू दिल्ली, पिनकोड- ११०००५

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});