बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५१ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अथवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५१ जागा
वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (SRMO), साथीचे रोग विशेषज्ञ (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), वरिष्ठ DOTS प्लस TB-HIV पर्यवेक्षक (SDPS), सांख्यिकी सहाय्यक, TB आरोग्य अभ्यागत, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, PPM समन्वयक, स्टोअर सहाय्यक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांचे कार्यालय, पहिला माळा, बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊस समोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकली (पू), मुंबई, पिनकोड- ४०००१२
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!